प्रश्नोत्तरं

तुम्हाला जर शेअर मार्केट संबंधी काही शंका असतील तर त्या या page वर कंमेंट करून विचारा. सप्टेंबर २०१७ पर्यंत वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खाली दिलेल्या लिंक वर जाऊन वाचू शकता
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July – September 2017
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : मार्च – जुन 2017
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Jan – Feb 2017
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Sept – Dec 2016
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – August 2016  
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – May – June 2016  
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Mar 2015 – Apr 2016
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct 2015 – Feb 2016
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – June २०१५
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – एप्रिल आणि मे २०१५
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – March २०१५
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Feb २०१५
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Jan २०१५
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Dec २०१४
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Nov २०१४
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct २०१४

46 thoughts on “प्रश्नोत्तरं

  1. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct २०१४ | Stock Market आणि मी

    1. Vishwanath Jawdekar Post author

      हॅलो मॅम मी राहणार जोगेश्वरी मुंबई पुस्तकासाठी ऑर्डर दिलेली आहे ती मला कधीपर्यंत मिळणार ऑर्डर आजच टाकली आहे
      ती सॉफ्ट कॉपी मिळणार की हार्ड कॉपी

      Reply
    2. Suraj Deshmukh Post author

      रेकॉर्डच्या नंतर मी शेअर विकला तर मला त्याचा बोनस शेअर मिळेल का ?

      Reply
  2. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Jan २०१५ | Stock Market आणि मी

  3. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Dec २०१४ | Stock Market आणि मी

  4. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Nov २०१४ | Stock Market आणि मी

  5. devendra Post author

    mala stock marcket baddal tumach blog vachun mahiti aani yat career karayache tharvile .khup chhan blog aahe madam tumach …vachun mala yatun prerana milali…thank uuuu madam

    Reply
  6. Pingback: गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदा तोटा… | Stock Market आणि मी

    1. surendraphatak Post author

      जेव्हा कोणताही पदार्थ आम्हा गृहिणींना बनवता येत नाही तेव्हां आम्ही अगदी लहान प्रमाणावर करून पाहतो. विश्वास आल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर करतो. याच पद्धतीने हजार रुपये मार्केटमध्ये गुंतवले तरी तुम्हाला विविध शेअर्समध्ये गुंतवणूक करून पाहतां येईल. कधी Rs ५०० चे दोन शेअर्स तर कधी Rs १०००चा एक तर कधी Rs १०० किमतीचे १० शेअर्स विकत घेवून गुंतवणूक करून बघा. विश्वास आल्यानंतर अधिक गुंतवणूक करा. परंतु त्याच(गुंतवणुकीच्या ) प्रमाणांत फायदा मिळेल एवढे मात्र लक्षांत ठेवा.

      Reply
      1. Anand Post author

        तुमच्या कडून काय hintमिळू शकते का मार्केट बद्दल
        9503603920 call me

        Reply
  7. Pingback: HAPPY BIRTHDAY TO YOU – ‘मार्केट आणी मी ‘ | Stock Market आणि मी

  8. Akshay Post author

    Mam tumche blog ani mazi vahini che lekh vachun maze sarv doubt clear zale mla 1.5 year pasun share market madhye invest karayach hoti pn konich mla +ve sangat navhate sagale mhanayche ki share market jugar ahe pn blog vachun me lagech decision ghetale ani kalach demat & trading account che opening che form bharale
    Thanx mam you encourage me for invest in share market

    Reply
  9. ganesh ganesh Post author

    Mi ek sainik aahe, Matual fund madhe sip karne yogya rahil ka kinva shear markieting karu pan ya vishayi kahi mahit nahi, velhi milat nahi pan khup ichchha aahe. Krupya margadarshan kara.

    Reply
    1. surendraphatak Post author

      म्हाला जे शेअर्स घ्यायचे आहेत त्याची लिस्ट तयार करा त्या कंपन्यांची माहिती घ्या त्या शेअर्सचा कमीतकमी भाव आणी जास्तीतजास्त भाव पहा आणी जे शेअर्स कमीतकमी भावाच्या किमतीला मिळत असतील ते थोड्या थोड्या प्रमाणांत खरेदी करा.

      Reply
  10. ganesh sutar Post author

    demat account विषयी सम्पूर्ण माहिती कृपया दया.

    Reply
  11. yogesh jangam Post author

    hello.. mam..cine line india sarkya small cap company che share volume kami asate..tar tyat invest karane kitpat risky aahe…

    Reply
    1. surendraphatak Post author

      आपण किती नुकसान सहन करू शकतो याचा प्रत्येकाचा आणी प्रत्येक शेअर साठी वेगवेगळा अंदाज असतो.त्यानुसार २% च्या फरकाने stoploss लावावा. Rs १०० चा शेअर खरेदी केला असेल तर Rs ९८ stoploss आणी विकला असेल तर Rs १०२ stoploss लावावा. गुंतवणुकीसाठी जर शेअर खरेदी केला असेल तर stoploss लावायची गरज नाही.
      पुष्कळ वेळा मार्केटमध्ये शेअर्सच्या किंमतीत होणारी हालचाल खूप जलद होत असते. आणी कधी कधी तुम्ही ऑर्डर टाकली असेल तेवढे शेअर्स विकले किंवा खरेदी केले जात नाहीत.
      प्रथम खरेदीसाठी टाकलेली ऑर्डर पाहू. तुम्ही स्टेट बँक Rs २३० ला घेतली. तुम्हाला हा शेअर वाढेल असे वाटले. लिमिट प्राईस मोडने Rs २३० ला घेतले. मला Rs १० च्या फरकाने विकता येतील असा अंदाज होता. पण अनिश्चितता हा मार्केटचा स्थायी भाव आहे. त्यामुळे Rs ५ पेक्षा जास्त तोटा सहन करण्याची माझी इच्छा नाही. म्हणून मी ट्रिगर प्राईस Rs २२४..९५ लावली. कारण Rs २२५च्या पातळीच्या खाली शेअरच्या किंमतीत जोरदार हालचाल होते. जर ऑर्डर ट्रिगर झाली नाही तर Rs २२४.५० सेलिंग प्राईस लावली. जर ट्रिगर प्राईस काही कारणाने ओलांडली गेली तर त्या जागी सेल ऑर्डर ताबडतोब प्लेस होते.
      समजा मी आंध्र बँकेचे शेअर short केला. तिमाही निकाल खराब आल्यामुळे आंध्र बँकेचा शेअर पडेल असे तुम्हाला वाटले. Rs ६० ला शेअर short केला ,तुम्ही Rs ५० टार्गेट ठरवले. रु ५ पेक्षा जास्त तोटा नको आहे म्हणून तुम्ही stopलॉस मोड मध्ये buy प्राईस Rs ६५.५० ठेवली ट्रिगर प्राईस Rs ६५.०५ ठेवली . ट्रिगर प्राईसला शेअर्स buy झाले नाहीत तर ती ऑर्डर आपोआप Rs. ६५.५० ला शिफ्ट होते.

      Reply
    1. surendraphatak Post author

      तुम्ही अनुक्रमणिका बघा आणि ब्लॉग पूर्ण वाचून काढा . तुम्हाला सगळी माहिती मिळेल

      Reply
    2. Pooja Waichal Post author

      Hello mam.. maje kahi shares ahet karvy mhadhe tr te religare mhadhe shift karayche ahet. Ani karvy cha shares cha khup divsancha dividend pan credit zala nai.. tAr kay karta yeil. Tumcha no. Milala asta tar savistar bolta al ast.. thank u

      Reply
  12. Dhanaji Gaikwad Post author

    NECC ltd , ha share 1 mahinya pasun ka varati (up) jat aahe. ha share dararoj 3 te 5% var jat aahe, pls mala karan sanga

    Reply
    1. surendraphatak Post author

      Namaskar Sandeep, उत्तरं देणं बंद करून कस चालेल? Page वर लिंक update केल्या नव्हत्या, त्या आता केल्या !

      Reply
  13. Amrut Post author

    Hello mam
    Mi nuktch commodity market ch training complete keley aani aata as a trader mhanun kam chalu karnar aahe pan mala bhiti vatatey karan lokanchya paishycha prashna aahe . Aaplya kadun loss hoil ka ashi bhiti vatate

    Reply
      1. Pooja Waichal Post author

        Hello mam.. maje kahi shares ahet karvy mhadhe tr te religare mhadhe shift karayche ahet. Ani karvy cha shares cha khup divsancha dividend pan credit zala nai.. tAr kay karta yeil. Tumcha no. Milala asta tar savistar bolta al ast.. thank u

        Reply
  14. Arvind Post author

    Madam, me Army made job karat ahe tr mala share marketing vishayi kahich mahit nahi ….tr me survat kashi karayachi te mahit tumachyakadun milavi hi vinanti…ani he tumache blog mhanje ky ahe

    Reply
    1. surendraphatak

      Tumhi anukramanikechya pana var javun blog purna vacha.. ajun mahiti havi aslyas maza pustak vacha aani tari hi vatla tar tumhi classes join karu shakta

      Reply
  15. सम्राट Post author

    मॅडम, पुस्तकांमधील अनुक्रमणिका पाहायला मिळाली तर चांगले होईल. म्हणजे कोणते कोणते चॅप्टर आहेत पुस्तकात हे पाहिजे होते पुस्तक खरेदी करण्यासाठी.

    Reply
  16. Shailesh Post author

    Madam mala dmat account open karay che aahe pan hallich aalelya karvi investment cha fraud bhaghun confused zaloy, kripaya mala changala aani safest broker suchwa.
    Dhanyavaad.

    Reply
  17. Jayant Karmarkar Post author

    सध्याचे मार्केट हे over brought position ला आले आहे का? ते कसे ओळखायचे?

    Reply
  18. Rishi patil Post author

    Mam share chi kimaat daily up down hote ti demand and supply mule hot asel tr mg company la profit jhalyananter share chi kimaat ka vadhate ?
    Aani ti kimmat stock exchange tharvat ka company???

    Reply
  19. ashwini borkar Post author

    Tumhi market chi vel sampali ki ” Ajacha market” madhe tya divasache details explain karta. Tya divasat Kai news hotya ani tyachya pramane kuthale shares vadhu shakatat/ vadhale kiwwa utarle he sangta. Hya news kuthalya channel var baghata te sangal ka please.

    Reply
  20. NASIR PATHAN Post author

    माझ्या वडिलांचे भौतिक शेअर्स माझ्या डिमॅट खात्यात कसे रूपांतरित करता येतील

    Reply
  21. विशाल वेणुदास काळे Post author

    नमस्कार मॅडम, मी विशाल वेणुदास काळे मी शेतकरी आहो पण कर्जबाजारी शेतकरी आहे माझ्यासारख्या शेतकर्‍यांने शेअर बाजारात येणे उचीत होईल का? उचीत असेल तर किती रुपयांपासून गुंतवणूक केली पाहिजे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.