आजपर्यंत 12 batch मध्ये 70 एक लोक येऊन शिकून गेले आनंद झाला. उत्साह वाढला आणि पुढच्या क्लासची तारीख ठरवून टाकली. या वेळी ५ लोकांची batch आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर ९६९९६१५५०७ वर WhatsApp करा किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!
तारीख – 12 – 13 February
वेळ – ९ ते ४
ठिकाण – पांडुरंग निवास, स्टेशन रोड, ठाणे (वेस्ट), ४००६०१
फी – Rs १०,०००
विषय –
(१) मार्केटची ओळख
(२) मार्केटमध्ये प्रवेश – DEMAT अकौंट, ट्रेडिंग अकौंट
(३) निफ्टी आणि सेंसेक्स हे निर्देशांक
(४) प्रायमरी मार्केट IPO
(५) सेकंडरी मार्केट, FPO, OFS, QIP इशू
(६) ट्रेडिंग – इंट्राडे, अल्पमुदत मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी,
(७) स्टॉप लॉस
(८) गुंतवणूक
(९)कॉर्पोरेट एक्शन आणि त्याचा शेअर्स खरेदी विक्री संबंधात विचार
(१०) फंडामेंटल विश्लेषण, क्रूड ,करन्सी, व्याजाचे दर विनिमय दर, फायनान्सियल रेशीओज
(११) टेक्निकल विश्लेषण
(१२) पेनी स्टॉक, सर्किट फिल्टर आणि इतर संबंधित विषय
धन्यवाद
भाग्यश्री फाटक (९६९९६१५५०७)
आपले नेहेमीचे नियम या कोर्सलाहि लागू होतील. या कोर्स मध्ये मार्केटच शिक्षण दिलं जाईल पण कुठल्याही टिप्स किंवा वैयक्तिक शेअर बद्दल सल्ले दिले जाणार नाहीत !!