आत्तापर्यंत मी तुम्हाला माझी मार्केटची कथा सांगत आलीये पण आजचा ब्लोग मार्केटबद्दल नाहीये. आज मी माझा आनंद तुमच्याबरोबर साजरा करणार आहे. कधी कधी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देवून जातात, तशीच हि गोष्ट आहे. फार काही सांगत नाही आता , पण हे फोटो तुमच्यासाठी अपलोड करतीये. मला खात्री आहे कि तुम्हाला माझ्या आनंदचं कारण कळेलच..