3 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Nov २०१४

 1. श्रीकांत Post author

  सर्वप्रथम मी आपण एवढा चांगला ब्लॉग मराठी मध्ये तयार केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो . खरोखरच फार चांगला प्रयत्न आहे . नाहीतर मराठी माणसाला कोठे एवढी चांगली माहीते मिळते . खरोखर आपले फार फार आभार.
  माला आपल्या सोबत संवाद साधायची इच्छा आहे , आपल्या या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन मी काहीतरी वेगळे करावे असे ठरवले आहे ,त्याकरिता माला आपली काही मदत झाली तर फार चांगले होईल .
  तरी कृपया मला संपर्का करिता ईमेल आणि फोन नंबर ईमेल करा म्हणजे मी आपणसोबत थोडे बोलू शकेन .
  धन्यवाद .

  Reply
  1. surendraphatak Post author

   तुम्ही माझा ब्लोग वाचता आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतो आहे हे वाचून आनंद झाला. ब्लोग लिहिण्याचा प्रमुख उद्देश हाच आहे. तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता – ९६९९६१५५०७

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.