Facebook वर निघाली 'market आणि मी' ची वारी !!

तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज हा ब्लोग ३ वर्ष सुरु आहे. बदलता काळ आहे त्यामुळे काळाबरोबर चालायला हवं म्हणून ब्लॉगच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त आता मी आपला छोटासा ब्लोग facebook वर न्ह्यायचं ठरवलंय.
आता या पुढे तुम्ही माझे लेख माझ्या facebook page ( https://www.facebook.com/MarketaaniMe) वर सुद्धा वाचू शकाल, मला प्रश्न विचारू शकाल आणि माझ्याशी संवाद साधू शकाल. ब्लॉगच्या उजव्या बाजूला दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि page like करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवा लेख तुमच्या facebook page वर दिसेल. खाली दिलेल्या फोटो वर क्लिक केलात तरी तुम्ही माझ्या facebook page वर पोहोचाल
market आणि मी facebook page
आज पर्यत माझ्या ब्लोगला तुम्ही जशी साथ दिलीत तसीच माझ्या facebook page ला द्याल आशी आशा !! page like करायला विसरू नका ..
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.