शेअर मार्केट कोर्स – २३- २५ नोव्हेंबर २०१८

आपल्या शेअर मार्केटच्या कोर्सबद्दल सगळी माहिती या पोस्ट मध्ये देत आहे. हा कोर्से फक्त १० जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

तारीख – २३-२५ नोव्हेंबर

वेळ – दुपारी १ ते ५

ठिकाण – पांडुरंग निवास, स्टेशन रोड, ठाणे (वेस्ट), ४००६०१

फी – Rs ५०००

विषय

 1. मार्केटची ओळख
 2. मार्केटमध्ये प्रवेश – DEMAT अकौंट, ट्रेडिंग अकौंट
 3. निफ्टी आणि सेंसेक्स हे निर्देशांक
 4. प्रायमरी मार्केट IPO
 5. सेकंडरी मार्केट, FPO, OFS, QIP इशू
 6. ट्रेडिंग – इंट्राडे, अल्पमुदत मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी,
 7. स्टॉप लॉस
 8. गुंतवणूक
 9. कॉर्पोरेट एक्शन आणि त्याचा शेअर्स खरेदी विक्री संबंधात विचार (१०) फंडामेंटल विश्लेषण, क्रूड ,करन्सी, व्याजाचे दर विनिमय दर, फायनान्सियल रेशीओज
 10. टेक्निकल विश्लेषण
 11. पेनी स्टॉक सर्किट फिल्टर आणि इतर संबंधित विषय

धन्यवाद

भाग्यश्री फाटक

आपले नेहेमीचे नियम या कोर्सलाहि लागू होतील. या कोर्स मध्ये मार्केट चा शिक्षण दिलं जाईल पण कुठल्याही टिप्स किंवा वैयक्तिक शेअर बद्दल सल्ले दिले जाणार नाहीत !!

30 thoughts on “शेअर मार्केट कोर्स – २३- २५ नोव्हेंबर २०१८

  1. surendraphatak

   Namaskar Harshad,

   Me tumhala payment details email kelele aahet. tumhi tumcha mail account check kara mazya kadun mail aleli asel. Mail milali nahi tar mala sanga nahi tar 9699615507 var call kara

   Reply
  1. surendraphatak

   हरेश, तुम्ही कलासला आला नाहीत !! तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पुढचा कोर्स १५-१६ डिसेंबर ला arrange केलेला आहे. तुम्ही फोन करा तुमची सीट कन्फर्म करायची असेल तर. माझा नंबर – ९६९९६१५५०७

   Reply
  1. surendraphatak

   Thanks for the comment Ashutosh. I have messaged you the payment details on facebook. If you do not receive the message in some time please do call us on 9699615507

   Reply
  1. surendraphatak

   Hi Shubhangi,

   I have emailed you the instructions to book your place on the course. Please call 9699615507 if you do not receive the email in next few hours.

   Reply
  1. surendraphatak

   Hi Dinesh, I have emailed you the process to confirm your seat for the course. Please call in case you do not receive the email in next few hours. Once you have made the payment as per the instruction, I will send you a confirmation email.

   Reply
 1. Amit bhalerao

  नमस्कार मॅडम
  धन्यवाद आपण हा कोर्स उपलब्ध करून दिला याबद्दल
  मी हा कोर्स जॉईन करण्यासाठी ईच्छुक आहे
  त्यासाठी तुम्हाला पेमेंट कसे पाठवायचे हे कळवा प्लीज
  तुमची अकाउंट डिटेल 9664364125 ह्या नंबर वर प्लीज व्हाट्सअँप करा
  धन्यवाद !!!

  Reply
  1. surendraphatak

   Hi Amit, I have messaged you the payment details on whatsapp. Please call 9699615507 if you do not receive the message in next few hours

   Reply
  1. surendraphatak

   Hi, Rajesh. Thanks for request. I have emailed you the payment details. Please give us a call on 9699615507 if you have not received the email in next few hours. Please check your spam folder in case the email landed there.

   Reply
 2. Sachin

  नमस्ते मॅम
  मी वाकचौरे सचिन मी जिल्हा अहनगर येथून बोलत आहे
  मला आपला कोर्स करायचा आहे आपली फी किती आणि आपला कोर्स कोठे आणि कधी आहे ते कळावे

  Reply
  1. surendraphatak

   Namaskar Sachin, I have emailed you the instructions to book your seat on the course. The course is scheduled for 23-25th November. The location is near Thane Railway Station. Classes will be for 3 days every day between 1 – 5 PM

   If you have any more questions please call 9699615507

   Reply
  1. surendraphatak

   Sandeep, I have emailed you the instructions to confirm your place on the course. If you have not received the email in next few hours, please call 9699615507

   Reply
  1. surendraphatak

   नमस्कार तन्वी, हो हा कोर्स २३-२५ नोव्हेंबर ला आहे

   Reply
 3. Krishna P Kotawadekar

  Good Morning Madam,

  1) Will you provide printed notes also?
  2) After doing this course, can I able to do trading / decisions alone – without taking anybody’s support?
  3) Will you provide support after complete this course, if I will find any difficulties in future?
  Regards,
  Krishna P Kotawadekar

  Reply
  1. surendraphatak

   नमस्कार कृष्णा, मी नोट्स देत नाही कारण माझ्या ब्लॉग वर तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध असतातच. आपला कोर्स हा मार्केट शिकवण्यासाठी आहे आणि मी लोकांना स्वावलंबी बनवण्यात विश्वास ठेवते त्यामुळे तुम्हाला independently ट्रेडिंग करण्यासाठी सगळी माहिती कोर्स मधून मिळेल याची खात्री ठेवा. काही मदत लागली तर तुम्ही मला नंतर फोन करू शकता

   Reply
  1. surendraphatak

   Namaskar, Course ya weekend la chalu hotoy. Tumhi 9699615507 var phone kelat tar me tumhala sagli mahiti devu shaken.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.