शेअर मार्केट क्लास – १४-१५ मार्च  २०२०

आपल्या शेअर मार्केटच्या कोर्सबद्दल सगळी माहिती या पोस्ट मध्ये देत आहे. हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

तारीख -१४-१५ मार्च  २०२०

वेळ – सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १ ते ५

ठिकाण – पांडुरंग निवास, स्टेशन रोड, ठाणे (वेस्ट), ४००६०१

फी – Rs ५०००

विषय

 1. मार्केटची ओळख
 2. मार्केटमध्ये प्रवेश – DEMAT अकौंट, ट्रेडिंग अकौंट
 3. निफ्टी आणि सेंसेक्स हे निर्देशांक
 4. प्रायमरी मार्केट IPO
 5. सेकंडरी मार्केट, FPO, OFS, QIP इशू
 6. ट्रेडिंग – इंट्राडे, अल्पमुदत मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी,
 7. स्टॉप लॉस
 8. गुंतवणूक
 9. कॉर्पोरेट एक्शन आणि त्याचा शेअर्स खरेदी विक्री संबंधात विचार (१०) फंडामेंटल विश्लेषण, क्रूड ,करन्सी, व्याजाचे दर विनिमय दर, फायनान्सियल रेशीओज
 10. टेक्निकल विश्लेषण
 11. पेनी स्टॉक सर्किट फिल्टर आणि इतर संबंधित विषय

धन्यवाद

भाग्यश्री फाटक

आपले नेहेमीचे नियम या कोर्सलाहि लागू होतील. या कोर्स मध्ये मार्केट चा शिक्षण दिलं जाईल पण कुठल्याही टिप्स किंवा वैयक्तिक शेअर बद्दल सल्ले दिले जाणार नाहीत !!

4 thoughts on “शेअर मार्केट क्लास – १४-१५ मार्च  २०२०

 1. hemant k narkhede

  मॅडम ,
  मला ९-१० मार्च च्या कोर्स साठी नोंदणी करायची आहे तरी payment साठी details कळवावे तसेच मला सादर कोर्स मध्ये bulk व ब्लॉक deals संबंधित माहिती आहे का यांचा खुलासा करावा हि नम्र विनंती.
  धन्यवाद !!
  आपला विश्वासू ,
  हेमंत नारखेडे , पुणे
  Mobile: 9850067383
  Email hemant.narkhede@outlook.com

  Reply
  1. surendraphatak Post author

   Namaskar Hemant, me tumhala payment details email kelele aahet.. baki mahiti sathi tumhi 9699615507 var phone kara..

   Reply
 2. Sunil Pimpalkhare

  Dear Phatak tai,

  I am Sunil Pimpalkhare. Varsha’s son (koliwada).
  I want to join the class to know more about share market.
  Kindly suggest the span of the class and other details.

  My job is in the rotational shifts so need to know all the details,

  Also need to know that if i have to ditch 1 class due to job timing, so can I attend the same class in different Shift so that the loss of topic is fulfilled.

  Thanks and Regards
  Sunil Pimpalkhare
  9930632878

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.