आज क्रूड US $ १०४.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७९.७५च्या आसपास.होते US $ निर्देशांक १०६.२० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८० VIX १७.७२ होते.
गूगल, अल्फाबेट आणि ऍपलचे निकाल या आठवड्यात येतील
७५ देशात आता मंकीपॉक्स पोहोचला आहे. WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी जाहीर केली आहे.
या आठवड्यात फेडची FOMC ची मीटिंग आहे. फेड व्याज दरांमध्ये किती वाढ करते याकडे मार्केटचे लक्ष असणार आहे.
तसेच या आठवड्यात जुलै महिन्याची F & O ची एक्स्पायरी आहे.
अल्केम लॅबच्या ‘DICLOFENAC पोटॅशियम’ ला USFDA ची मंजुरी मिळाली.
ल्युपिनला हाय BP ड्रग साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
इन्टलेक्ट डिझाईन एरेनाला मिनरल डेव्हलपमेंट बँकेकडून बँकिंग सोल्युशनसाठी ऑर्डर मिळाली.
सॅमसंग ३MM चिप लाँच करणार आहे.
पहिल्या तिमाहीचे निकाल यायला सुरुवात झाली.
शेषशायी पेपर, D -लिंक, नवीन फ्ल्युओरीन, कर्नाटक बँक, महिंद्रा CIE, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक,स्वराज इंजिन, सोलार इंडस्ट्रीज यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले .
JSW स्टील, फिनोलेक्स यांचे निकाल कमजोर आले. स्पोर्टकिंगचे मार्जिन कमी झाले.
ऑरिओन प्रो चे उत्पन्न फायदा वाढला.
अनुपम रसायनच्या उत्पन्न फायदा मार्जिन मध्ये वाढ झाली.
झोमॅटोच्या गुंतवणूकदारांचा १ वर्षांचा लॉकइन पिरियड संपला. तसेच डॉमिनोस बरोबरचा व्यवसाय बंद होण्याची शक्यता आहे .
ज्योती लॅबचा फायदा वाढला, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
करूर वैश्य बँकेचा फायदा वाढला NPA कमी झाले NII वाढले.
कॅनरा बँकेचा फायदा वाढला NII वाढले NPA कमी झाले.
ओरिएंट इलेक्ट्रिकचे निकाल चांगले. महाराष्ट्र सीमलेसचे उत्पन्न वाढले , प्रॉफिट वाढले. स्टरलाईट टेक ही फायद्यातून तोट्यात गेली.
अथेरचा फायदा कमी झाला विमटा लॅब उत्पन्न वाढले, क्रिसिल रेटिंगचे फायदा उत्पन्न मार्जिन तिनहीं वाढले.
टेक महिन्द्राला Rs ११३० कोटी फायदा ( QONQ कमी) उत्पन्न Rs १२७१०कोटी (QOQ वाढले) CC रेव्हेन्यू ग्रोथ ३.५ % झाली.
ऍक्सिस बँकेचे प्रॉफिट वाढले ग्रॉस आणि नेट NPA कमी झाले .NII वाढले.
इन्फोसिसने फ्युचर गायडन्स वाढवला.
मॅक्रोटेकचा फायदा वाढला उत्पन्न वाढले.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५५७६६ NSE निर्देशांक निफ्टी १६६३१ बँक निफ्टी ३६७२६ वर बंद झाले
Bhagyashree Phatak