आज क्रूड US $ ७९.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.६१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.५३ आणि VIX १०.९४ होते. सोने आणि चांदी मंदीत होती.
क्रूड US $ ८० च्या खाली गेले. २% पेक्षा कमी झाले. क्रूडचा खप ३ LBPD कमी होईल अशी शक्यता आहे.
बॉण्ड यिल्ड आणि US $ निर्देशांक आणि VIX कमी होत आहे. FII ची विक्री कमी होत आहे.
FII ने Rs ८४.५५ कोटींची विक्री तर DII ने Rs ५२४.४७ कोटींची खरेदी केली.
डेल्टा कॉर्प आणि GNFC बॅन मध्ये होते.
रामकृष्ण फोर्जिंग Rs १००० कोटी QIP रुटने उभारेल.
USA ची मार्केट्स फ्लॅट ते नेगेटीव्ह होते.
अशोक बिल्डकॉनचे प्रॉफिट उत्पन्न वाढले
नजारा टेकचे प्रॉफिट ५३% ने वाढून Rs २४ कोटी झाले, रेव्हेन्यू YOY १३% ने वाढून Rs २९७ कोटी झाले.
पतंजली फुड्सचे प्रॉफिट वाढून दुपटीहून अधिक Rs २५५ कोटी झाले.
कोर्टाने आयकर विभागाला वोडाफोन आयडिया ला Rs ११२८ कोटींचा रिफंड द्यायला सांगितले.
पिरामल फार्माच्या BETHLEM युनिटला USFDA ने EIR दिला.
बजाज हिंदुस्थानचा तोटा, उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.
CAPLIN पाईण्टचे चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
प्रकाश पाइप्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
NAVA LTD. चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
किर्लोस्कर BROS चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
बजाज कन्झ्युमरचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
शालिमार पेंट्स चा तोटा वाढला, उत्पन्न वाढले.
इन्टलेक्ट डिझाईन एरेना च्या eMACH.ai या प्लॅटफॉर्मला एका मोठ्या बँकेकडून मोठी ऑर्डर मिळाली.
SJVN चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न सेम राहिले मार्जिन वाढले.
JSW स्टील चे क्रूड स्टील उत्पादन १२% ने वाढून २३.१ लाख टन झाले.
बिर्ला कॉर्प तोट्यातून फायद्यात आली.
BHEL फायद्यातून तोट्यात गेली.
GNFC चे प्रॉफिट, रेव्हेन्यू, आणि मार्जिन कमी झाले.
वेलस्पन कॉर्प तोट्यातून फायद्यात आली.
NCL इंडस्त्रीचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
मार्क्सन्स फार्मा चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
पेज इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले.
मार्क्सन्स फार्माचे प्रॉफिट उत्पन्न, मार्जिन वाढले.
ग्रॅनुअल्स चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले. .
अडाणी पोर्ट्सचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
ABB इंडियाचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
ITI चा तोटा वाढला, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
BOSCH चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन ११.९% होते. कंपनीला Rs ७८५ कोटींचे वन टाइम उत्पन्न झाले.
अडाणी पोर्ट्सचे प्रॉफिट, उत्पन्न , मार्जिन वाढले.
नाल्कोचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
फिनोलेक्स केबल्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
न्यूक्लिअस सॉफ्टवेअर चे प्रॉफिट, उत्पन्न कमी झाले.
अपोलो हॉस्पिटल्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.GMV वाढले.
इरकॉनचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले
BASF प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
चोळा फायनान्स चे प्रॉफिट उत्पन्न वाढले. मार्जिन वाढले.
अशोक लेलँड चे प्रॉफिट वाढून Rs ५६१ कोटी, उत्पन्न वाढून Rs ९६३८ कोटी तर मार्जिन ११.२% राहिले.
बायोकॉन च्या सबसिडीअरीने ( बायोकॉन बायालॉजीक्स) ने त्यांचा डर्माटॉलॉजी आणि नेफ्रालॉजी ब्रँडेड फॉर्म्युलेशन बिझिनेसची भारतातील युनिट्स स्लम्प सेल बेसिसवर Rs ३६६ कोटींना एरिस लाईफसायन्सेसला विकण्यासाठी करार केला.
पीडिलाइट इंडस्ट्रीज चे प्रॉफिट YOY ३६% ने वाढून Rs ४५८.५० कोटी राहिले, रेव्हेन्यू YOY २.२% ने वाढून Rs ३०७६ कोटी झाले. डोमेस्टिक कन्झ्युमर ग्रोथ व्हॉल्युम ८% झाली. कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या. आता कंपनी लेन्डिंग व्यवसायात उतरणार आहे.
युनायटेड स्पिरिट्स चे प्रॉफिट YOY ३७% ने कमी होऊन Rs ३४१.३० कोटी झाले, रेव्हेन्यू १.४% ने कमी होऊन Rs २८६४.७० कोटी झाले.
ल्युपिनचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
ऑइल इंडिया चे प्रॉफिट YOY ८१% ने कमी होऊन Rs ३२५.३० कोटी ( कंपनीला वन टाइम लॉस झाला ) रेव्हेन्यू YOY १५.१% ने वाढून Rs ५३४२.४० कोटी झाले.
बाटा इंडिया चे प्रॉफिट YOY ३८% ने कमी होऊन Rs ३४ कोटी झाले. ( VRS चा खर्च झाला) रेव्हेन्यू YOY १.३% ने कमी होऊन Rs ८१९ कोटी झाले. निकाल कमजोर आले.
PFC चे प्रॉफिट YOY २७% ने वाढून Rs ६६२८.१७ कोटी तर रेव्हेन्यू Rs २२४०३.६९ कोटी झाले लोन बुक Rs ९२३७२४ कोटी झाले. नेट NPA ०.९८% होते.
कंपनीने Rs ४.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
आज क्रूडची किंमत कमी झाल्याने पेंट्स क्षेत्रातील कंपन्या, हेल्थ केअर, हॉस्पिटल OMC मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४८३२ NSE निर्देशांक निफ्टी १९३९५ बँक निफ्टी ४३६८३ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !