आज क्रूड ८८,बाँड यील्ड,डॉलर इंडेक्स १०५.७४,रूपया ८३.५२,तर vix १३.१० असा डाटा होता FII नी १६९ कोटी खरेदी आणि DII नी ६९२ कोटींची खरेदी केली चीनचा manufacturing PMI ५०.४ आला विदेशी संकेत चांगले होते tesla चां शेअर खूप तेजीत होता. Tata chemical चां रिझल्ट कमजोर आला सोडा Ash च्या किंमती कमी झाल्या गेल्या वर्षी ७०९ कोटी फायदा झाला होता तर या वर्षी ८५० कोटी तोटा झाला revenue margin दोन्हीं कमी झाले शेअर मंदीत गेला .
NMDC नी lump ore किंमती प्रत्येक टनाला ४०० रू तर FINE च्या किंमती २०० रुपये वाढवल्या. कोरोमोंडलनी आंध्र प्रदेशात काकिनाडा येथे फॉस्फारिक ॲसिड आणि सल्फुरिक ॲसिडचां प्लांट लावणार तेथे १००० कोटी गुंतवणूक करणार आहेत.
KEC international ला १०३६ कोटीची नवी ऑर्डर मिळाली तर RVNL ला ४३८ कोटीची RITES ला बांगला रेल्वे कडून ऑर्डर मिळाली
LINDE कंपनीच्या विरोधात निर्णय आला तर patanjali ची आज सुनावणी सुरू होणार आहे तर जोधपूर GST नी २०१७ ते २०२३ साठी १४.३ कोटींची नोटीस चंबलला बजावली CHALET Hotel ला १९ लाख रुपये टॅक्स नोटीस बजावली
GRANULES India ला Colchicine Capsules साठी ANDA approval मिळाले.
JNK India हा शेअर ५०% प्रीमियम वर लिस्ट झाला NEWGEN सॉफ्टवेअरनी ४ रुपये लाभांश दिला त्यांचा फायदा वाढला उत्पन्न वाढले margin वाढले. ASIRVAD MICRO FINANCE ला IPO साठी संमति मिळाली ही mannapuram ची सबसिडियरी आहे म्हणुन शेअर वाढला .
KFIN TECH नी ५.७५ लाभांश दिला फायदा, उत्पन्न वाढले margin flat राहीले
NHPC नी नॉर्वेची कंपनी OCEAN SUN बरोबर सोलर एनर्जी technology साठी करार केला SANOFI नी भारतात मधुमेयाचे औषध SOLIQUA हे लाँच केले.
EXCIDE चां फायदा, उत्पन्न आणि margin वाढले २ रुपये लाभांश दिला. .
पूनावाला fincorp चां रिझल्ट चांगला आला प्रॉफिट ८३.६% नी वाढला NII आणि NIM वाढले NPA कमी झाले सुंदर रिझल्ट लागला.
GILLETTE चां फायदा कमी झाला revenue आणि margin वाढलें शेअर तेजीत गेला.
UCO Bank चे प्रॉफिट कमी झाले NII वाढले deposit ratio सुधारला
रोझारी बायो प्रॉफिट, मार्जिंन फ्लॅट , उत्पन्न वाढले .
सिंफनी प्रॉफिट उत्पन्न वाढलें मार्जिंन कमी झाले.
IOC चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिंन कमी झाले. कंपनीने ₹७ लाभांश दिला.
REC चे प्रॉफिट,NII वाढले,NIM कमी झाले आणि स्प्रेड वाढला
FILATEX चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
द्वारीकेश शुगर चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिंन कमी झाले
चोला investment चे प्रॉफिट वाढले,NII वाढले, GNPA आणी NNPA कमी झाले. कंपनीने ₹०.७० लाभांश जाहीर केला.
बजाज कझ्युमर ८मे २०२४ रोजी शेअर बायबॅकवर विचार करेल.
आज फार्मा, इफ्रा, FMCG,metal मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले रिॲलिटी, ऑटो,PSE मध्ये खरेदी झाली
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७४४८३ NSE निर्देशांक निफ्टी
२२६०५ बँक निफ्टी ४९३९६ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७
