आजचं मार्केट – ९ मे २०२४

आज क्रूड US $ ८३.९० प्रती बॅरल तर रुपया US $ १ = रु ८३.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.५३ USA १० वर्षे बॉन्ड यील्ड  ४.५० आणी VIX 18.२०  च्या आसपास होते. सोने रु. ७११०० आणि चांदी रु. ८३२०० च्या आसपास होते. बेस मेटल्स  मंदीत होते. 

FII ने रु. ६६६९ कोटींची तर DII ने रु. ५९२९ कोटींची खरेदी केली. 

बजाज कन्झ्युमर चे प्रॉफीट उत्पन्न मार्जिन कमी झाले  कंपनीने Rs २९० प्रती शेअर या दराने टेंडर ऑफर रूटने शेअर BUYBACK जाहीर  केला. कंपनी या खरेदीवर रु. १६६ कोटी खर्च करेल. 

गोदरेज अग्रोव्हेट चे प्रॉफीट रु २३ कोटी ते रु. ६५ कोटी. उत्पन्न वाढले  मार्जिन ३.६ % वरून वाढून  ६.९ % झाले . 

TVS मोटर्सचे प्रॉफीट रुपये ४१० कोटींवरून ४८५.४० कोटी रुपये. उत्पन्न रु. ६६०४ कोटी रु. ८१६८.८० कोटी. मार्जिन वाढून  १०.३% वरून  ११.३% झाले . 

L & T रु २८ शेअर प्रती लाभांश जाहीर  केला. कंपनीचे प्रॉफीट रुपये ३९८७ कोटींवरून ४३९६ कोटी रुपये.झाले  उत्पन्न रु. ५८३३५ कोटींवरून रु. ६७०७८.७० कोटी झाले . मार्जिन ११.७% ते कमी होऊन  १०.८० % झाले  कंपनीने ८.२५% मार्जिन चा फ्युचर गायडंस दिला.

जूनिपरने ICICI बँकेबरोबर रु. ४९१ कोटी कर्जासाठी  करार केला. त्यातून  रु. ४१६ कोटी  रिफायनांससाठी आणी उरलेली रक्कम  वर्किंग कॅपिटल साठी खर्च केली  जाईल. 

WPIL ही कंपनी २५ मे २०२४ रोजी शेअर स्प्लिटवर विचार करेल. 

RVNL ला रु १६७ साउथ इस्टर्न रेल्वेकडून ऑर्डर मिळाली  

NBCC ला छत्तीसगढ आणी केरळ राज्य सरकारकडून रु. ४०० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या  

होम फर्स्ट फायनान्स ची डीपोझीट २६.८% ने AUM ३४.७% ने वाढली. NPA FLAT. NIM कमी. NII २०.४% ने वाढून रु. १२१.४६ कोटी. प्रॉफीट ३०.४% ने वाढून रु. ८३.५ कोटी. 

कल्पतरू प्रोजेक्टचे प्रॉफीट २०.७% ने वाढून  रु. १६९ कोटी तर रेव्हन्यू २२.३% ने वाढून  रु. ५९७१ कोटी झाले  OIL & GAS लायन, मेट्रो रेल कंपनीने रु ८ लाभांश केला. 

GASPL चे प्रोफिट उत्पन्न मार्जिन आणी व्हॉल्यूम विकसित केले. व्हॉल्यूम ३३.३७ MMSCMDD 

GAS ट्रान्सपोर्ट रेव्हेन्यु रुपये ४२१.५ कोटी ते ५०१ कोटी रुपये. 

सुला वाईनचे प्रॉफीट कमी उत्पन्न झाले, मार्जिन कमी. इलाईट आणी प्रीमियम वाईनची विक्री ७५.१% ने वाढली . वाईन टुरिझम रेव्हेन्यू दुप्पट. गुजरात बॉटलिंग प्लांट १२0  ते ३६०० स्क्वेअर फुटपर्यंत वाढवणार. 

बीएसई चे प्रॉफिट २०.७% वाढून रु. १०६.९ कोटी तर रेव्हेन्यु रु. २५९ कोटींवरून रु. ५४४ कोटी. कंपनी रु. १५ लाभांश मिळाले. रेकोर्ड डेट १४ जून निश्चित केली. बीएसई संस्था सेबीच्या नोटीसप्रमाणे पेमेंट करण्यासाठी रु. १७० कोटी राखून ठेवले. 

RBI ने बॉब वर्ल्ड वर सर्व निर्बंध टाकले. 

SKF बेअरिंग चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले . कंपनीने रु.130 लाभांश जाहीर  केला. 

किर्लोस्कर ऑइल चे प्रॉफीट उत्पन्न मार्जिन वाढले .

विजया डायग्नोस्टिक चे प्रॉफीट  उत्पन्न. वाढले 

RBI ने गोल्डच्या तारणावर रु.२०००० पेक्षा  जास्त लोन्सची  डिस्बर्समेंट कॅश मध्ये करण्यास  NBFC आणी गोल्ड लोन कंपन्यांना  मनाई केली. 

झायडस लाईफ च्या DAPSONE GEL या मुरुमांवरील मार्केटिंगसाठी USFDA ने मंजुरी  दिली. 

भारत ही कंपनी सीजी हॉस्पिटॅलिटी या कंपनीसोबत वाइल्ड लाईफ आणी अद्वेन्चर ट्रॅव्हल वर लक्ष केंद्रित करून भारतीय उपमहाद्वीपमध्ये पोर्टफोलीओचा विस्तार होणार आहे. यासाठी पार्टनरशिप  करार केला. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २५ हॉटेल्स  सुरू करण्यात आली. KYAM हा प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. यासाठी रु. २००० कोटींची गुंतवणूक  करण्यात येणार आहे.  

टाटा मोटर्सने ACE EV १००० लाँच केली. याची ड्रायव्हिंग रेंज १६१ किलोमीटर असेल.  

TIMKIN चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले  कंपनीने रु. २.५० लाभांश दिला. 

मारुतीने नवी स्विफ्ट १-२ क्षमता झेड-सिरीज इंजिनची लॉन्च केली. याची किंमत रु. ६.९४ लाख ते रु. ९.६४ लाख असेल. 

राणे मद्रास नफ्यातून  तोट्यात गेली  उत्पन्न कमी झाले.. 

व्हीनस पाइपचे  प्रॉफीट  उत्पन्न. वाढले 

ALKYL AMINES चे प्रॉफीट कमी उत्पन्न.कमी झाले  कंपनीने रु १० लाभांश केला. 

PVR INOX ने गुरूग्राम मध्ये अम्बियनस मॉल  मध्ये ४ स्क्रीन मल्टीप्लेक्स लाँच केले. 

एशियन पेंट्स चे डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ १०% राहिली. मार्जिन १९.४% होते . प्रॉफीट रु १२७५ कोटी ( रु. १२५८ कोटी ) उत्पन्न रु ८७८७ कोटी ते रु ८७३० कोटी.झाले  कंपनीने रु. २८.१५ लाभांश जाहीर  केला. 

स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रॉफीट  रु. १६६९५ कोटींवरून २४% वाढून रु. २०६९८ कोटी.झाले  NII रु ४१६५६ कोटी.झाले  GNPA QOQ २.४२ ते २.२४ तर NNPA ०.६४ ते ०.५७ झाले . लोन ग्रोथ QOQ ५% आणी YOY १६% वाढली . प्रोविजन QOQ वाढली YOY कमी झाली .TAX  क्रेडिटला रु. ६४३९ कोटी (रु. ४६११ कोटी ) TAX  क्रेडिट इतर उत्पन्न  रु.१७३६९ कोटी झाले .बँकेने रु.१३.७०  प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

IOB चे प्रॉफीट वाढले NII वाढले  GNPA आणी NNPA कमी. झाले 

आलेम्बिक फार्मा चे प्रॉफीट वाढले उत्पन्न.वाढले  कंपनीने रु ११ लाभांश केला. 

एचपीसीएलने तुमच्या जवळ असलेल्या  २ शेअर्सला १ बोनस शेअरची घोषणा केली. कंपनीने रु १६ .५० प्रती  शेअर  लाभांश जाहीर  केला. कंपनीला रु २८४३ कोटी नफा रेव्हेन्यु रु १.१४ लाख कोटी. GRM US $ ६ .९३/BBL. मार्जिन ४.२% झाले. 

एस्कॉर्टस  कुबोटा ने Rs 18 लाभांश जाहीर केला. प्रॉफीट Rs १८५ कोटींवरून YOY वाढून Rs २४२ कोटी झाले. उत्पन्न Rs २१८३ कोटींवरून YOY कमी होऊन Rs २०८२ कोटी झाले. मार्जिन १०.८% वरून वाढून १२.७% झाले. ट्रॅक्टर बिझिनेस मधील मार्जिन १०% वरून ११.२% झाले. 

नितीन स्पिनर्स चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. 

कॅपिटल SFB चे प्रोफित वाढले GNPA आणी NNPA कमी झाले बँकेने Rs १.२० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

आज मार्केटमध्ये ऑटो क्षेत्र सोडून सर्व क्षेत्रांत  प्रॉफीट बुकिंग झाले. FMCG, OIL & GAS फार्मा रिअल्टी बँकिंग मध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावर प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२४०४ NSE निर्देशांक निफ्टी  २१९५७ आणी बँक निफ्टी ४७४८७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.