USA चे अध्यक्ष ट्रम्प यांच्या ऑटो TARIFF मुळे जनरल मोटर्स 6.८% फोर्ड मोटर्स २.२%, हुंडाई ४.३%, टोयोटा २% पडले.RIVIAN आणी टेसला यांचे उत्पादन USA मध्येच होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला नाही. दोन्ही कंपन्यांचे शेअर वाढले. पेटको हेल्थ आणी वेल्ल्नेस ३५.७% वाढला. या कंपनीचे निकाल चांगले आले. USA चे GDP ग्रोथ २.४% ( ३.१% ) आली. अनुमान २.३% येईल असे होते. GDP ग्रोथ अनुमानापेक्षा चांगली आल्यामुळे USA मध्ये रिसेशन येईल ही भिती कमी झाली. USA आणी मेक्सिको आणी कॅनडा या देशांमध्ये फ्री ट्रेड करार झाला असल्यामुळे TARIFF अमलांत कसे आणायचे हा पेच आहे.
FIIने Rs १११११.२५ कोटींची खरेदी तर DII ने Rs २५१७.00 कोटींची खरेदी केली.
आज पासून एप्रिल सिरीजला सुरुवात झाली.
मध्यप्रदेशांत मैहर येथे अल्ट्राटेकने ब्राऊन फिल्ड क्लीन्कर क्षमता ३.३५ कमिशन केली. महाराष्ट्रांत धुळे येथे ग्राईंडिंग युनिटचे १.२ MTPA एवढे ब्राऊन फिल्स एक्स्पान्शन केले.
फोर्स मोटर्स ने संरक्षणसंबंधीत २९७८ व्हेइकल्स साठी सरकार बरोबर करार केला.
एशियन पेंटने VINYL ACETATE ETHYLENE EMULSION आणी VINYL ACETATE MONOMER ETHELENE स्टोअरेज आणी HANDLING युनिट गुजरातमध्ये दाहेज येथे सुरु केले. त्याची गुंतवणूक Rs २५०६ कोटींवरून वाढून Rs ३२५० कोटी झाली.
झेन टेक ला इंटिग्रेटेड डिफेन्स कॉम्बट सिमुलेटर साठी संरक्षण मंत्रालयाकडून Rs १५२ कोटींची ऑर्डर मिळाली.
AB FASHION आणी आदित्य बिर्ला लाइफस्टाइल ब्रांड संबंधीत व्यवस्थेला मंजुरी.
DCM श्रीराम Rs १३१.३० कोटींची गुंतवणूक करून १२ TDP इंटिग्रेटेड कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लानर अज्बापूर युनिट मध्ये सेट करायला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर ने मंजुरी दिली.
BEL ला १२ मार्च २०२५ पासून Rs १३८५ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या एकूण ऑर्डरबुक Rs १८४१५ कोटींचे झाले.
इन्फोसिस ने युनिफाईड क्लाऊड बेस्ड डिजिटल PLATFORM 18 देशांमध्ये हर प्रोसेस स्ट्रीमिंग करण्यासाठी LKQ युरोप बरोबर भागीदारी केली.
HAL च्या २० लाईट कॉम्बट एअरक्राफ्ट मार्क १ ची व्हल्यू डिलिव्हरी शेड्युल बदलल्यामुळे Rs ५९८९.40 कोटींवरून Rs ६५४२.२० कोटी केली.
नॉर्थ इस्टर्न कॅरीन्ग कॉर्पोरेशनला टाटा स्टील कडून EV लॉजिस्टिक्स कॉनट्रक्टमिळाले.
BEML ला STANDARD गेज मेट्रो कार सप्लाय करणे आणी १५ वर्षांसाठी पर्सनल ट्रेनिंग आणी मेंटेनन्स करणे यासाठी Rs ४०५ कोटींची ऑर्डर मिळाली.
जिंदाल स्टील & पॉवर ही कंपनी सराधापूर जलताप इस्ट कोल ब्लॉक साठी यशस्वी बीडर आणी १०% रेव्हन्यू शेअरिंग होईल.
DR अगरवाल हेल्थ आंध्र प्रदेशांत नवीन शाखा उघडली.
ग्राविटा ला Rs ४१.४८ कोटींची TAX डिमांड नोटीस मिळाली.
ANTONY वेस्ट च्या AG एन्वीरो इन्फ्रा प्रोजेक्ट बरोबरच्या मर्जरला संमती
PFC ने कुर्नुल III PSRE ट्रान्स्मिशन प्रोजेक्ट पॉवर ग्रीडला ट्रान्स्फर केला.
पारस डिफेन्स ने पारस ग्रीन UAV मधील १००% स्टेक युरो एशिया एक्स्पोर्टला विकला. CESC २५ MW ३ वर्षांसाठी पॉवर परचेस एग्रीमेंट केले.
JB केमिकल्स च्या ब्लॉक डील मध्ये कोटक म्युच्युअल फंडाने Rs १६२५ प्रती शेअर दराने १२.३ लाख शेअर्स घेतले.
BYD ही ऑटो कंपनी हैदराबाद जवळ प्लांट उभारण्याची शक्यता आहे.
अदानी ग्रीन ची सबसिडीअरी AREH ने 12L 200 MW सोलर उप्प्च्ल सप्लायसाठी LOA मिळाले.
अशोक LEYLAND ला संरक्षण संबंधीत Rs ७०० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
BHEL ला CSPGCL कडून Rs ११००० कोटींची ऑर्डर २६६० MW कोर्बा वेस्ट साठी ऑर्डर मिळाली.
IPCA LAB ने त्यांच्या पालघर येथील फोर्म्युलेशन मन्युफाक्चारिंग युनिट स्लंप सेल बेसिस वर Rs ३७.३ कोटींना विकले.
अदानी ग्रीन ची सबसिडी अरी AGE ने गुजरातमधील खावडा येथे २१२.५० MV सोलर पॉवर प्रोजेक्ट लावला.
DCM श्रीराम ने Rs २ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
NBCC ला ८२ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
LAURAS LAB कुर्नुल रिन्युएबल चे Rs ३५ कोटींना अधिग्रहण करेल.
स्पाइस जेट ने IATA ओपरेशनल सेफ्टी ऑडिट सर्टिफिकेशन मिळवले.
सरकारने इलेक्ट्रॉनिक्स PLI योजनेसाठी Rs 25000 कोटी मंजूर केले. यांत बॅटरी, डिस्प्ले,PCB, कॅमेरा मॉड्यूल यांचा समावेश असेल.याचा फायदा PG इलेक्ट्रोप्लास्ट, अमर राजा,Exide, Dixon tech,ambar इत्यादी कंपन्यांना होईल.
IRCON SSNR यांच्या JVला Rs 873 कोटींची ऑर्डर मिळाली
IT, रिॲलिटी, फार्मा, मेटल्स,एनर्जी क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले
BSE निर्देशांक सेन्सेक्स 77414 NSE निर्देशांक निफ्टी
23519,बँक निफ्टी 51564 vr band झाले.
भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com . ९६९९६१५५०७