.आज क्रूड US $ ६३.८९ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= ८५.५८ च्या आसपास होते.
USA $ निर्देशांक ९९.५० USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४२ आणी VIX १६.०९ च्या आसपास होते. सोने Rs ९४९०० आणी चांदी Rs ९७२०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.
FII ने Rs ८८४ कोटींची खरेदी तर DII ने Rs ४२८६ कोटींची खरेदी केली.
माझगाव डॉक्स चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.
SJVN Rs ६१ कोटी फायद्यातून Rs १२७ कोटी तोट्याट गेली. उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
LANDMAARK कार्स चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. निकाल कमजोर आले.
ICRA ने Rs ६० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
अमर राजाचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ५.२० लाभांश जाहीर केला.
KNR कंस्त्रक्शन चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
MRS बेक्टर्स चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
प्रॉकटर आणी GAMBLE हेल्थ चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
शिवालिक बायमेटलचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
टेक्नो क्राफ्ट चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
सेंको गोल्डचे प्रॉफीट ९४% वाढले, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
लेमन ट्री हॉटेल्स चे प्रॉफीट, उत्पन्न, आणी मार्जिन वाढले.
कॉन्कॉर्द बायो चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले. कंपनीने Rs १०.७० लाभांश जाहीर केला., निकाल सुंदर आले.
पिपावाव चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न आणी मार्जिन FLAT राहिले.
कॉन्फिडन्स पेट्रो चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
इंडिया ग्लायकोल ने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट केले.
NBCC चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
राणे होल्डिंग चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
सिप्ला च्या UK आर्मने जर्मनीमध्ये ‘सिप्लार्ना GMBH’ ही सबसिडीअरी स्थापन केली.
हिमाद्री स्पेशालीटीने बालासोर टायर युनिट मध्ये कमर्शियल उत्पादन सुरु केले.
RVNL ने TEXMACO बरोबर MOU केले.
इंडिगो १ वर्षांत 40 आंतरराष्ट्रीय उड्डा NAANEIVAJEE ५० आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करेल. जुलै २०२५ पर्यंत AMSTARDAM आणी मंचेस्टर साठी उड्डाणे सुरु करेल.
आलेम्बिक फार्मा च्या BASUTINIB या रक्ताच्या कर्करोगावरील औषधाला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली.
L & T ने भरलेले Rs १४००० कोटींच्या प्रोजेक्ट साठी भरलेले टेंडर MMRDA ने रद्द केले.सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे MMRDA ने पूर्ण टेंडर प्रक्रिया रद्द केली
SEBI F & O पोझीशनची लिमिट वाढवण्याची शक्यता असल्याने आज स्टोक एक्स्चेंज आणी त्याच्याशी संबंधीत शेअर्समध्ये तेजी होती.
Rs २ लाखापेक्षा कमी घेतलेल्या गोल्ड लोनसाठी RBI काही सवलती देण्याची शक्यता असल्याने आज गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
मार्क्सन फार्माच्या सबसिडीअरीच्या ‘मेटफॉर्मीन हायड्रोक्लोराईड ओरल सोल्युशनला’ ( ५०० mg आणी ५ mg) ला UKMHRA या UK च्या ऑथोरिटी कडून मार्केट ऑथोरायझेशन मिळाले. हे टाईप २ मधुमेहावर औषध आहे.
FY २५ च्या चौथ्या तिमाहीत रिअल GDP ७.४% झाली (6.४%) FY २५ मध्ये रिअल GDP ग्रोथ 6.५% झाली. GVA ग्रोथ ७.३% वरून 6.८% झाली.
आज PSU बँक्स मध्ये खरेदी झाले तर मेटल्स, PSE, रिअल्टी, ऑटो, ऑईल & GAS FMCG मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१४५१ NSE निर्देशांक निफ्टी २४७५० बॅंक निफ्टी ५५७४९ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक bpphatak@gmail.com . ९६९९६१५५०७
