आज क्रूड US $ ७३ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८७ .६१ च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९९.६० USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३७ आणी VIX ११.८७ च्या आसपास होते. सोने Rs ९८००० तर चांदी Rs १,११,६०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.
FII ने Rs ८५० कोटींची विक्री तर DII ने Rs १८२९ कोटींची खरेदी केली.
USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर १ ऑगस्ट २०२५ पासून २५% TARIFF आणी त्यावर पेनल्टी लावण्याची घोषणा केली. गोकुळदास, वेलस्पन लिविंग, इंडो कौंट, पर्ल ग्लोबल या चारी कंपन्यांचे ७०% उत्पन्न USA मधून मिळते. ट्रम्प यांनी बांगला देशावर ३५% व्हिएतनाम वर २०% आणी चीनवर ५५% TARIFF लावली जाण्याची शक्यता वर्तवली. USA ला भारतातून 6%, व्हिएतनाम मधून 19% आणी बांगलादेशातून ९% रेडीमेड गारमेंट निर्यात होतात.
भारत रशियाकडून मिलिटरी साहित्य, तसेच उर्जा आणी क्रूड खरेदी करतो यासाठी ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली.
USA फेडने त्यांच्या दरांत कोणतीही कपात केली नाही. व्याजाचे दर ४.२५-४.५० या दरम्यान कायम ठेवले. फेड च्या समितीमध्ये रेट कटच्या विरुद्ध ९:२ अशी विभागणी झाली.
HUL चे प्रॉफीट Rs २५३२ कोटींवरून Rs २७३२ कोटी तर रेव्हेन्यू Rs १५३३९ कोटींवरून वाढून Rs १५९३१ कोटी झाला. मार्जिन मात्र २३.५१ वरून २२.३०% झाले. डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ ४% राहिली. कंपनीने सांगितले की भविष्यांत मार्जिन मध्ये सुधारणा अपेक्षित आहे. ते २२%-२३% दरम्यान राहील.
M & M चे प्रॉफीट Rs २६१३ कोटींवरून वाढून Rs ३४५० कोटी झाले, उत्पन्न Rs २७१३३ कोटींवरून वाढून Rs ३४१४३ कोटी झाले तर मार्जिन मात्र १४.९% वरून कमी होऊन १३.९% होते.
(१) ADF फुड्स (२) SERVOTECH (३) V -2 रिटेल (4) KAYNES TECH (५) GILLETTE(6) ज्युबीलंट इंग्रेव्हिया (७) DR लाल पाथ LAB ( Rs 6 अंतरिम लाभांश) (८) TVS मोटर्स (९) राडीको खेतान (१०) अंबुजा सिमेंट (11) SKIPPER (१२) अडानी एन्टरप्रायझेस (१३) TEAM LEASE चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
(१) रीलाक्सो (२) टाटा स्टील (३) कल्याणी स्टील (४) THERMAX चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
(१) इंडस टॉवर चे प्रॉफीट कमी झाले, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी झाले.
(१) CAMS ( Rs ११ लाभांश )(२) GHCL(३) WONDERLA (४) वेदान्ता (५) NEULAND LAB चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
(१) JB केमिकल्स (२) ITD सीमेंटेशन (३) HEG( ग्राफाईट इंव्हेस्त्मेंटचा लॉस अद्जस्ट केला. (४) THOMAS कूक (५) ION एक्स्चेंज (6) मारुती (७) चंबळ fertilizer चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले
(१) ASTER DM (२) सन फार्मा (वन टाईम लॉस Rs ८१८ कोटी) (३) सारेगम चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
फिनो पेमेंट चे प्रॉफीट कमी झाले, NII वाढले.
(१) प्रूडन्स कॉर्पोरेशन (२) चोलामंडल फायनान्स (३) APTUS चे प्रॉफीट वाढले, NII वाढले.
PTC इंडिया फायानंशियाल्स चे प्रॉफीट वाढले, NII कमी झाले.
SIS चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले, मार्जिन FLAT राहिले.
सोनाटा सोफ्टवेअर चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले.
GMR पॉवर फायद्यातून तोट्यात गेली.
मारुतीने इंटिग्रेटेड FLEET व्यवस्थापन करण्यासाठी M /A मध्ये सुधारणा केली. आता कंपनी EV चार्जिंग इन्फ्रा आणी कार्स भाड्याने देऊ शकेल.
DCB बँकेचे प्रॉफीट वाढले, NII वाढले, GNPA कमी झाले, NNPA वाढले.
टाटा मोटर्स ने सांगितले की IVECO डील आम्ही सिंडीकेटेड DEBT द्वारा अधिग्रहण एप्रिल पर्यंत पूर्ण करू
इमामी चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
CYI ENT ने ZINIER बरोबर AI जनरेटेड फिल्ड सर्विस ट्रान्सफॉरमेशन साठी करार केला.
भारत फोर्ज एअरोस्पेस अप्लिकेशन साठी स्टेट ऑफ द आर्ट रीन्ग मिल एस्टॅब्लिश करणार आहे.
LTI माइंड ट्री ने ‘BLUEVERSE CRAFTSTUDIO ‘ launch करण्यासाठी ‘अडोबे’ बरोबर करार केला.
‘हिकल’ च्या बंगलोर युनिटचे 19ME ते 22ME दरम्यान जपानच्या एजन्सीने इन्स्पेक्शन करून GMP सरटीफीकेट दिले.
एक्सिस बँकेचे ‘अंतरा सायक्रीएट्रिक हॉस्पिटल’ बरोबर इनस्टीटयूट स्थापन करण्यासाठी पार्टनरशिप केली.
जिओ फायनान्स चे प्रमोटर्स Rs १५२८५ कोटींची गुंतवणूक करणार. ५० कोटी WARRANT Rs ३१६.५० प्रती WARRANT या भावाने घेणार. आता प्रमोटर्स चा स्टेक ४७.१२% वरून ५४.१९ % होईल.
टाटा इन्व्हेस्टमेंट ४ ऑगस्ट २०२५ रोजी STOCK स्प्लिट वर विचार करेल.
HEG येत्या ३० महिन्यांत १५००० TPA क्षमता वाढवण्यासाठी Rs ६५० कोटींची गुंतवणूक करणार. औरोबिंदो ने LANNETT CO LLC कडून १००% सभासदत्व इंटरेस्ट US $ २५० मिलियन्स ला घेणार.
स्वीगी चा तोटा वाढला, क्विक कॉमर्स आणी फूड डिलिव्हरी बिझिनेस वाढले.
IRFC ला सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन कडून 5 वर्षांसाठी US $ 300 मिलियन्स कर्ज मिळाले.
डाबर चे प्रॉफीट वाढले,उत्पन्न वाढले, मार्जिन FLAT राहिले.
ICRA चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
नेटवेब चे प्रॉफीट, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
सिटी युनियन बँकेचे प्रॉफीट वाढले, NII वाढले, GNPA आणी NNPA कमी झाले.
रेस्तराँ ब्रँडचा लॉस कमी झाला, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
आज OIL & GAS, फार्मा, मेटल्स, इन्फ्रा, एनर्जी मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले FMCG शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८११८५ NSE निर्देशांक निफ्टी २४७६८ बॅंक निफ्टी ५५९६१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com . ९६९९६१५५०७
