नमस्कार
अमेरिकेमध्ये शट डाउनचा फारसा परिणाम दिसला नाही. पण एच वन बीजच्या नव्या फीजमुळे भारतीय कंपन्यांनी मात्र त्यांच्या कामगारांना काढून टाकायला सुरुवात केली आहे.
9 जून 2025 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 1% म्हणजेच 100 bps CRR CUT करायचे ठरवले होते म्हणजेच चार टक्क्यांवरून तीन टक्क्यावर सी आर आर करायचा होता त्याप्रमाणे सहा सप्टेंबर, 4 ऑक्टोबर, एक नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर असा चार वेळा CRR कट करायचे ठरवले म्हणजेच उद्यापासून 25 bps चा एक CRR कट मिळू शकतो.
Samman कॅपिटल अबुधाबी बेस इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने 43.5% स्टेट Rs 8850 कोटीला घेणार आहे. ही नवीन प्रमोटर होईल. 26% साठी ओपन ऑफर आणली जाईल. ओपन ऑफरची प्राईस 139 निश्चित केली आहे.
Samman कॅपिटल अबुधाबी बेस इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने 43.5% स्टेट Rs 8850 कोटीला घेणार आहे. ही नवीन प्रमोटर होईल. 26% साठी ओपन ऑफर आणली जाईल. ओपन ऑफरची प्राईस 139 निश्चित केली आहे.
मारुती डोमेस्टिक विक्री कमी पण निर्यात जास्त झाली.
हुंडई तळेगावला पॅसेंजर व्हेईकलचे उत्पादन सुरू केले.
एक पॉईंट सात लाख कॅपॅसिटी असलेला हा प्लांट आहे.
हिरो मोटो विक्री सहा लाख 87 हजार 220 झाली डोमेस्टिक विक्री पाच टक्क्याने वाढली निर्यात दुप्पट झाली नवीन मॉडेल लॉन्च केलेल्याचा फायदा मिळाला.
टीव्हीएस मोटर या क्वार्टर मध्ये विक्री बावीस टक्क्याने वाढली तर सप्टेंबर मध्ये विक्री 12 टक्क्याने वाढली.
कोल इंडिया यांचे उत्पादन तीन पॉईंट नऊ टक्क्याने कमी झाले तर विक्री एक पॉईंट एक टक्क्याने कमी झाली.
युनायटेड स्पिरिट्स महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस ने केलेली Rs. 443 कोटीची मागणी हायकोर्टाने रद्दबातल ठरवली.
व्ही मार्ट रेव्हेन्यू 807 कोटी म्हणजेच 22 टक्के वाढला तर सेम स्टोर सेल्स ग्रोथ अकरा टक्क्याने वाढली 25 नवीन स्टोअर उघडली. एकंदर स्टोर ची संख्या पाचशे तेहतीस झाली.
KRBL पानिपत प्रॉपर्टीच्या संबंधात झालेला Rs 402 कोटीचा ऑक्शन कंपनीने जिंकला.
RBL बँकेला 92 कोटी रुपयाची जीएसटी नोटीस मिळाली.
CSB बँकेचे डिपॉझिट पंचवीस टक्के आणि ऍडव्हान्सेस 29 टक्के ने वाढले.
SKF इंडस्ट्रीच्या डीमर्जरची तारीख 15 ऑक्टोबर निश्चित केली आहे.
PTC इंडस्ट्रीज च्य आर्मला रोटो डायनामिक हिटर चे कास्ट कंपोनंट आणि सप्लाय मशीन साठी कूल बुक कडून मल्टी मिलियन पौंड प्रोजेक्ट मिळाले.
पी सी ज्वेलर्सचा रेव्हेन्यू 63% टक्के वाढला आणि कर्ज २३% टक्के कमी झाले.
नेसलेने सानंद येथे रुपये 85 कोटीची गुंतवणूक करून नवीन मॅगी न्यूडल प्रोडक्शन लाईन सुरू केली.
टाटा पॉवर ने टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रीब्यूशन बरोबर ८० एम डब्ल्यू फॉर्म आणि डिस्पॅचेबल रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी करार केला.
लेमन ट्री हॉटेल्सने आंध्र प्रदेशात 111 रूम्सची प्रॉपर्टी ओपन केली.
अडाणी ग्रीन ने 50 एम डब्ल्यू सोलर आणि ३१.२ एम डब्ल्यू विंड प्रोजेक्ट खावडा येथे सुरू केले. आता त्यांची एकूण क्षमता 16679 एम डब्ल्यू झाली.
साई सिल्क ची विक्री 28% ने वाढली तर त्यांनी पाच नवी स्टोर उघडली.
आदित्य व्हिजनने बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश मध्ये सहा नवीन शोरूम उघडल्या.
नुवामा वेल्थला म्युच्युअल फंड बिजनेस साठी होलली owned ट्रस्टी आर्म सेट अप करायला सेबीची परवानगी मिळाली.
इंडियन बँकेचा एकूण बिजनेस बारा टक्के, डिपॉझिट 12% आणि ॲडव्हान्सेस बारा टक्के वाढली.
वारी लिथियम आयन स्टोरेज प्लांटची क्षमता २० GWH करण्यासाठी रुपये 8000 कोटी गुंतवणार आणि इलेक्ट्रोलायझर आणि इन्व्हर्टर प्लांट एक्सपान्शन करणार.
साउथ इंडियन बँकेची ऍडव्हान्सेस नऊ टक्के, CASA डिपॉझिट दहा टक्के आणि एकूण डिपॉझिट दहा टक्के वाढली.
गुडलक इंडिया ला आर्म ऍक्ट अंतर्गत empty shell’ साठी लायसन्स मिळाले.
TruAlt या कंपनीच्या शेअरचे आज लिस्टिंग झाले. 545 रुपये 40 पैशाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 542 रुपयाला लिस्ट झाले हा शेअर 496 रुपयाला दिला होता.
आज मीड कॅप, स्मॉल कॅप मध्ये चांगली खरेदी होती बँक निफ्टी तेजीत होता मेटल आणि डिफेन्स शेअर मध्ये तेजी होती
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507
