नमस्कार
फॉरेन इन्वेस्टर ची विक्री चालूच आहे रुपये 1583 कोटीची केली विक्री केली तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी रुपये 489 कोटींची खरेदी केली आज क्रूडUS $ 65.45 प्रति बॅरल, डॉलर इंडेक्स 97.77 वर आहे बॉन्ड yield 4.14 या पातळीवर आहे
जपान मध्ये प्रथमच सनाये टाकाइची ही महिला प्राइम मिनिस्टर झाली त्यांचा कल इझी मॉनिटरी पॉलिसी आणि इझी फिस्कल पॉलिसी कडे आहे म्हणून Nikkai हे मार्केट आज तेजीत होतं तेथील मार्केटनी या प्राइम मिनिस्टर ना चांगली सलामी दिली. आज चिन,कोरिया,तैवान येथील मार्केट बंद आहेत. अमेरिकेमध्ये शट डाऊन चालूच आहे. या काळामध्ये कामगारांना काढून टाकता येणार नाही असे सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार कोर्टामध्ये केस दाखल केली आहे.
जपान मध्ये प्रथमच सनाये टाकाइची ही महिला प्राइम मिनिस्टर झाली त्यांचा कल इझी मॉनिटरी पॉलिसी आणि इझी फिस्कल पॉलिसी कडे आहे म्हणून Nikkai हे मार्केट आज तेजीत होतं तेथील मार्केटनी या प्राइम मिनिस्टर ना चांगली सलामी दिली. आज चिन,कोरिया,तैवान येथील मार्केट बंद आहेत. अमेरिकेमध्ये शट डाऊन चालूच आहे. या काळामध्ये कामगारांना काढून टाकता येणार नाही असे सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार कोर्टामध्ये केस दाखल केली आहे.
युको बँकेचे ऍडव्हान्सेस 16.67% आणि डिपॉझिट 10.87% ने वाढली. एकूण व्यवसाय 13.29 टक्क्याने वाढला.
लुपीनच्या पिथमपूर युनिट टू साठी यु एस एफ डी ए कडून ओ ए आय म्हणजे ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड रिपोर्ट मिळाला. फॉर्म नंबर 483 देऊन 4 त्रुटी दाखवल्या.
ल्युपिनने टाईप 2 डायबिटीससाठी लिराग्लूटाईड इंजेक्शन लॉन्च केले.
ए यु स्मॉल फायनान्स बँकेची डिपॉझिट 20.8%ने तर ऍडव्हान्सेस 22.4% ने वाढले.
आरबीएल बँकेची डिपॉझिट आठ टक्के वाढली, कासा रेशियो QOQ 32 टक्के कमी झाला, तर वाय वाय तीन टक्क्याने वाढला.
डी मार्टचा रेव्हेन्यू दुसऱ्या तिमाही मध्ये Rs.16,218 कोटी इतका झाला. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण 432 स्टोअर्स झाली.
येस बँकेचे ऍडव्हान्सेस ६.५ टक्क्याने तर डिपॉझिट सात पॉईंट एक टक्क्याने वाढली.
इन्फोसिस ORACLE क्लाऊड चा उपयोग करून HR ऑपरेशन आधुनिक करण्यासाठी टेरेनॉल शेअर सर्विसेस बरोबर पार्टनरशिप केली.
पी एन बी चा एकूण बिजनेस 10.6% ने तर डोमेस्टिक बिजनेस 10.4% ने वाढला.
वेदांताच्या मध्ये कमाल ॲल्युमिना उत्पादन झाले, हे उत्पादन 31 टक्के ने वाढले. ॲल्युमिनियम उत्पादन एक टक्क्याने वाढून 617 KT झाले.
बजाज फायनान्स ची ग्राहक संख्या 9.21 कोटी वरून वाढवून 11.06 कोटी झाली. कर्जाची रक्कम 26 टक्केने वाढून 1.21 कोटी झाली.
एचडीएफसी बँकेचे ऍडव्हान्सेस QOQ चार पॉईंट चार टक्के आणि 9.9% YOY वाढली आणि डिपॉझिट YOY 15.1% ने आणि QOQ २% ने वाढली.
हिंदुस्तान जिंकचे एकूण मेटल उत्पादन YOY एक टक्क्याने वाढले आणि QOQ तीन टक्क्याने कमी झाले. रिफाइंड लेडचे उत्पादन YOY 29 टक्क्याने कमी झाले.रिफाइंड जिंक चे उत्पादन YOY 2% ने वाढले.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेची डिपॉझिट वाय ओ वाय 5.93% ने वाढली CASA कासा डिपॉझिट 13.67 टक्क्याने वाढली CASA रेशियो 24.1%वरून YOY वाढून 26.1% झाला .
शोभाची विक्री YOY ६१.४ टक्क्याने वाढून रु १९०२ कोटी झाली तर QOQ 8.5% ने कमी झाली.
बंसल वायर या कंपनीच्या गौतम बुद्ध नगर मधील प्लांट मध्ये आग लागल्यामुळे तेथील उत्पादन बंद ठेवण्यात आले. मनुष्यहानी झाली नाही.
कॅनरा बँक एच एस बी सी लाइफ इन्शुरन्स 10ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान ओपन राहील. हा 23.75 कोटीं शेअर्स चा पूर्णपणे OFS असेल. या OFS मध्ये पीएनबी, कॅनरा बँक आणि HSBC समाविष्ट असतील.
Ceigall या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीकडून 190 एम डब्ल्यू सोलर पॉवर जनरेटिंग स्टेशन सेटअप करण्यासाठी रु 712 कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले. तसेच 147 एम डब्ल्यू सोलर प्लांट महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात कन्स्ट्रक्ट करण्यासाठी Rs 597 कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.
PICCADILLY ऍग्रो या कंपनीला लास वेगास ग्लोबल स्पिरिट्स अवॉर्ड मध्ये बेस्ट वर्ल्ड व्हिस्की हे अवॉर्ड मिळाले.
एलटीआय माइंड ट्री मध्ये एलआयसी ने त्यांचा स्टेक 7% टक्क्यावरून नऊ टक्के केला.
टीव्हीएस मोटरच्या सिंगापूर आम्ही इंजिन्स इंजिनिअरिंग मध्ये 100% स्टेक घेतला
BONDADA या कंपनीला बँक ऑफ बरोडा ने क्रेडिट फॅसिलिटी वाढवली. या कंपनीचे ऑर्डर बुक वाढून Rs पाच हजार 44 कोटीवरून रुपयेआठ हजार कोटी झाले.
बजाज हाऊसिंग फायनान्स चे ए यु एम YOY 24%ने वाढून Rs 1.28 लाख कोटी झाले तसेच डिस्बर्समेंट पंधरा हजार सहाशे कोटी रुपये झाली.
क्रिस्टल इंटिग्रेटेड ला सनिटेशन सिक्युरिटी साठी रुपये 157 कोटींच्या दोन ऑर्डर मिळाल्या.
एल अँड टी फायनान्स चे लोन बुक 17% ने तर डिसबरसमेंट 25% ने वाढली.
Moil चे उत्पादन तीन पॉईंट आठ टक्क्यांनी वाढले तर ग्रोथ दहा पॉईंट तीन टक्क्याने वाढली
धनलक्ष्मी बँक बिजनेस 17.5% ने वाढला डिपॉझिट 16.9 टक्क्याने तर ऍडव्हान्सेस अठरा पॉईंट चार टक्क्याने वाढले CASA डिपॉझिट सहा पॉईंट नऊ टक्क्याने वाढले.
एशियन पेंट या कंपनीची dividend वर विचार करण्यासाठी 12 नोव्हेंबरला बैठक आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक डिपॉझिट 14 पॉईंट आठ टक्क्याने तर ऍडव्हान्सेस 14 टक्क्याने वाढले.
केसर इंडियाने 8100 स्क्वेअर फुट LAND पार्सल नागपूर हायवे अंतर्गत घेतले.
आनंद राठी 17 ऑक्टोबर ही डिव्हीडंट साठी रेकॉर्ड डेट आहे
AstraZeneca laa सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑथॉरिटी कडून Trastuzumab deruxtecan हे औषधआयात करून विक्री आणि वाटप करण्यासाठी परवानगी मिळाली हे औषध ट्यूमर वर आहे
जिंदाल पॉली लोन लिमिट 12000 कोटी वरून 15000 कोटी करण्यात आली
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ॲडव्हान्सेस 23 टक्के वाढले डिपॉझिट 35 टक्के वाढले CASA 57% वाढला CASA रेशो वीस पॉईंट सात टक्के झाला. disbursement 49 टक्के वाढले.
सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम च्या अंतर्गत सरकारने दर वाढवले यामध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलचे दहा ते पंचवीस टक्के पर्यंत ग्राहक आहेत. कॅशलेस सिस्टीम बंद करण्यात आली
टाटा मोटर्सच्या जे एल आर ची विक्री 40 टक्क्यापर्यंत कमी होऊन रुपये 6419 झाली
टीव्हीएस मोटरनी रायडर बाईक चा ऍडव्हान्स व्हेरिएंट लॉच केला
ट्रेंटचा रेवेन्यू 17% टक्क्याने वाढवून पाच हजार दोन कोटी झाला वेस्टसाइडची 13 नवीन स्टोअर उघडली आणि zudio चे 40 स्टोअर उघडली
आज फार्मा, आयटी ,बँका ,हॉस्पिटल ,आणि लॅबचे शेअर तेजीत होते
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507
